मिळकत हस्तांतरण आणि दस्ते
लेखक : लेखक : अ‍ॅड. आर. आर. श्रीगोंदेकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 150.00 Rs.135.00

eBook Price : Rs. 130       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 115

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 150 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

महाराष्ट्रात सरकारचे असे धोरण आहे की, न्यायालयाचे कामकाम मराठीत झाले पाहिजे, त्याप्रमाणे अनेक न्यायालयात मराठी भाषेत कामकाज सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत दस्तऐवजावर हे एक चांगले पुस्तक आहे. या पुस्तकात निरनिराळ्या कायदेविषयक कल्पना यांचे खुलासेदार विवेचन केले आहे. स्थावर मिळकत हस्तांतरण करण्याचे प्रकार या पुस्तकात नमूद करून त्यासंबंधीचा कायदा विषद केला आहे. साठेखत, खरेदीखत, लायसेन्स, करार, गहाणखत व अन्य अशा दस्तऐवजांचे नमुने त्यांनी पुस्तकात दिले आहेत. एखादी मिळकत खरेदीखत करताना खरेदी देणार्‍या मालकांच्या मालकी हक्कांची चौकशी कशी करावी, याचे केलेले विवेचन अनेक वकीलांना मार्गदर्शक ठरेल. जाहीर नोटीस कशी द्यावी यांचे मार्गदर्शनही पुस्तकात केले आहे. हे पुस्तक वकील, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी यांना नक्कीच मार्गदर्शन करणारे ठरेल, परंतु ज्यांना कायद्याची माहिती नाही अशा सामान्यांना सुद्धा हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: