भारतीय संविधान : वैशिष्ट्ये आणि परिचय
लेखक : लेखक : प्रा. विजय यंगलवार
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 60.00 Rs.54.00

eBook Price : Rs. 50       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 50

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

सर्व सामान्य नागरिकाला आपल्या घटनात्मक अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी आणि त्यातून त्याने आपली भूमिका भारतीय लोकशाहीत प्रभावीपणे निभवावी, या दृष्टीने आपल्या संविधानाचा परिचय सोप्या शब्दात करून देण्यासाठी तसेच त्याची वैशिष्ट्ये सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठी भारतीय संविधान ः वैशिष्ट्यै आणि परिचय हे पुस्तक प्रा. विजय यंगलवार यांनी लिहिले आहे. संविधानाच्या माहितीचा अभाव दूर होऊन सर्वांपर्यंत त्याचा प्रसार यामुळे होईल.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: