अवनतीमय भारतवर्ष
लेखक : लेखक : स्व. हरिहर देशपांडे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 100.00 Rs.90.00

eBook Price : Rs. 70       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 83

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

1925-26 च्या सुमारास “विदर्भ मधु मंदार माला” मंडळाच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी सुरू करून राष्ट्रभक्ती व बलोपासनेेची जागृती वैदर्भीय तरूणांमध्ये निर्माण करण्याचे उद्देशाने हे साहित्य प्रकाशित केले.‘ पौरूष प्रदिप” हे पहिले पुस्तक व तद्नंतर “अवनतीमय भारतवर्ष” हे दुसरे पुस्तक कै. देशपांडे यांनी लिहिले. इंग्रजी राजवटीदरम्यान आपल्या देशांतील नागरिकांची अवनती किती झपाट्याने होत होती. याचे तत्कालीन शासकीय जनगणना अहवालांचे दाखले देऊन लेखकाने सप्रमाण विश्‍लेषण त्यावेळी केले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: