श्री संत गजानन महाराज चित्ररूप चरित्र दर्शन
लेखक : लेखक : अनिल सांबरे, श्रीनिकेत सांबरे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 125.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 80

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

श्री संत गजानन महाराज चित्ररूप चरित्र दर्शन या पुस्तकाचे प्रकाशन ३१ जानेवारी २०१६ रोजी आहे.

आधुनिक काळातील थोर संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या नवीन पिढीपर्यंत आणि कमी वाचणार्‍या वर्गापर्यंत चित्र रूपाने (कारण ही नवीन पिढी फारशी वाचत नाही ) प्रकाशित करून पोहचविण्याचा आम्ही मानस केला आहे. 

शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त आदरणीय श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

थोर विभूती श्री गजानन महाराजांच्या मूळ चरित्रातील 25 निवडक कथा घेऊन त्या यात चित्ररूपाने साकारल्या आहेत.

             किंमत               प्रति                  मूल्य      घरपोच पाठविण्याचा खर्च

  •    125 रू.प्रमाणे    (किमान 1 प्रत)     125 रू.         40 रू.
  •    125 रू.प्रमाणे    (किमान 4 प्रती)     500 रू.        खर्च माफ     
  •    110 रू.प्रमाणे    (किमान 10 प्रती)    1100 रू.      100 रू.
  •    100 रू.प्रमाणे    (किमान 21 प्रती)    2100 रू.      200 रू.
  •    पूर्ण पृष्ठ्दान : ११००० रू.
  •    अर्ध पृष्ठ्दान : ५५०० रू.
  •    चतुर्थांश पृष्ठ्दान : ३१०० रू.

 एकूण 320 च्या वर चित्रांनी हे चित्ररूप दर्शन तयार झाले आहे. 

 * सर्व सहयोगी संस्था/व्यक्तींना या बहुमोल प्रकाशनाच्या काही प्रती भेट दिल्या जातील.

आपल्या सत्वर व अनुकूल सहभागाची प्रतिक्षा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

श्री गजानन महाराजांच्या या चरित्र कार्याला हातभार लावून सहकार्य करावे, ही विनंती. कोणत्याही खुलाशासाठी कृपया मो. नं. 9225210130, 8600044435  यावर फोन करावा, ही विनंती. Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: