ऐतरेयोपनिषद्
लेखक : लेखक : बा. रा. मोडक
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 70.00 Rs.63.00

eBook Price : Rs. 50       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 60

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

ऋग्वेदात जी ऐतरेय आरण्यके आहेत त्या आरण्यकांचा चवथा, पांचवा व सहावा अधयाय म्हणजेच ऐतरेयोपनिषद होय. इतराचा पुत्र राजाचा नावडता झाला, त्यामुळे तो याच्याकडे दुर्लक्ष करी व दुसर्‍या राणीच्या पुत्राला प्रेमाने वागवी. इतराच्या पुत्राने परमेश्‍वराला आपल्या तपाने प्रसन्न केले आणि त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्या इतराच्या पुत्राकडे या ऐतरेय आरण्यकाच्या 4, 5 व 6 व्या अध्यायांचे कर्तृत्व आहे. हिंदू, वैदिक, भारतीय तत्वज्ञान असलेल्या वैदिक साहित्यांचे सार म्हणजे उपनिषद समजले जातात. या उपनिषद मालेतील हे इतर उपनिषदाप्रमाणे ऐतरेयोपनिषद् वाचकांना नक्की आवडेल.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: