बँकिंग कायदे
लेखक : लेखक : अ‍ॅड. आर. आर. श्रीगोंदेकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 0.00

eBook Price : Rs. 15       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 15

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : - grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

सर्वसामान्य माणूस कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, समजा सापडलाच तर त्यातून सुटका व्हावी व तो पुन्हा कायद्यात सापडू नये, त्याचप्रमाणे आपल्याला भारतीय घटनेनुसार व इतर कायद्यानुसार मिळालेले हक्क व अधिकार याची पायमल्ली होऊ नये व आपणास न्याय मिळावा या हेतूने बँकिंग कायदे या पुस्तकामध्ये महत्त्वाच्या कायद्यांच्या तरतुदींची माहिती दिलेली आहे. अर्थात गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये वकिलाकडे जाणे अपरिहार्य आहे व वेळ पडल्यास कोर्टाची पायरी चढावीच लागली तर त्यासाठी पीडिताला या पुस्तकाद्वारे मनोधैर्य मिळणार आहे. हे लिखाण कायद्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने सर्व साधारण नागरिक व ज्युनिअर अ‍ॅडव्होकेट यांना खूप उपयुक्त व माहितीपूर्ण आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: