संत गाडगेबाबा
लेखक : लेखक : ना. रा. शेंडे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 0.00

eBook Price : Rs. 70       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 78

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : - grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

स्वच्छता आणि शिक्षण यांची कास धरायला लावणारे आणि अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणारे विदर्भ भूमितील रोकडे संत म्हणजे संत गाडगेबाबा. महाराष्ट्रात संतांची मोठी परंपरा आहे. मध्ययुगातील काळात संतांची मंदियाळी मोठी होती. त्यात लहान थोर सर्व जातीतील संतांच्या समावेश होता. या सर्वांचे अभंग महाराष्ट्राभर लोकांच्या तोंडी आजही आहेत. अशापैकी एक संत गाडगेबाबा आहेत. जन्म व्यवसायाचा आणि ईश्वरीय अनुभूतीचा काहीही संबंध नाही, हेच त्यांनी सर्वांना दाखवून दिले. सर्वांचे डोळे उघडणारे हे चरित्र आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: