अध्यात्माचे विज्ञान आणि गणित
लेखक : लेखक : डॉ. प्रमोद पाठक
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 180.00 Rs.162.00

eBook Price : Rs. 150       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 200

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 220 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

या पुस्तकात भारतीय अनुभूति परंपरेत विश्‍वाच्या उत्पत्तीच्या पूर्वस्थितीपासून ते नंतरच्या प्रवासाची जी कथने आणि वर्णने आली आहेत, त्यांचा आढावा त्यातील तर्कसंगती व सुसंगती यांचा मागोवा घेतला आहे. नासदीय सूक्तातील महत्स्ङ्गोट संकल्पनेत निर्देश केलेल्या सत्-असत्च्या पलिकडे असलेल्या एकांतिक अवस्थेपासून (state of singularity) तो वर्तमानकाळापर्यंत मानवाला अनुभवाला येणार्‍या सृष्टीपर्यंतच्या जगत्कारणाचा आढावा घेतला आहे. तो घेताना याच क्षेत्रातील विज्ञान आणि विश्‍वोत्पत्ति शास्त्रातील (cosmology) काही आधुनिक संकल्पनांचे संदर्भ कसे समांतर आहेत, हे दाखविले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: