हिंदू धर्म शास्त्र असे सांगते
लेखक : लेखक : श्रीरंग हिर्लेकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 100.00

eBook Price : Rs. 70       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 78

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

जगातील सर्वात प्राचीन, सभ्य, सुसंस्कृत आणि अत्यंत प्रगत संस्कृती, इतिहास आणि धर्म म्हणजे हिन्दु.  दुर्दैवाने, राजकिय आणि सामाजिक स्थित्यंतराने काही अंशी त्याविषयी पराकाष्ठेचे गैरसमज आणि अज्ञान पसरले आहे. वेळोवेळी अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येथे संकलित केली आहेत. अनेक प्रश्नावर, परिस्थितीमध्ये अशावेळी आपले हिंदू धर्म शास्त्र काय म्हणते, काय सांगते हे जाणण्याची सर्वांनाच जिज्ञासा असते पण धर्मशास्त्र मूळातून वाचणे प्रत्येकाला शक्य होत नाही. अशा सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: