जागतिक जंतू शास्त्रज्ञ
लेखक : लेखक : पंढरीनाथ सावंत
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 160.00 Rs.144.00

eBook Price : Rs. 160       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 164

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

आधुनिक विज्ञानाच्या विकासाच्या प्रांरभीच्या  जीवजंतू शास्त्रज्ञांचा मोठा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्याच संशोधानाच्या भरवशावर आधुनिक वैदकशास्त्र व औषधीशास्त्र उभे आहे, असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही. बालमृत्यू, अपमृत्यू टाळण्यातही त्यांची मोलाची भूमिका आहे. अशा जीवजंतू शास्त्रज्ञांनी स्वतंत्र वाट निर्माण करून त्यांचा हमरस्ता व महामार्ग बनवण्याला आपले जीवन खर्चिले अशा लुई पाश्‍चर आदी 11 जागतिक जीवजंतू शास्त्रज्ञांच्या जीवन कर्तृवाची गाथा मोठी रंजक, विस्मयकारक , ज्ञानवर्धक आणि आदर निर्माण करणारी आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: