गाडगेबाबांच्या सहवासात
लेखक : लेखक : जुगलकिशोर राठी
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 60.00 Rs.54.00

eBook Price : Rs. 50       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 54

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

बाबा धर्मोपदेशक नव्हते; संत महात्मा नव्हते. बाबा जनसमुदायात फिरून समाज प्रबोधन करणारे, समाजाचा उद्धार करणारे, जीवनाचा प्रत्यक्ष आढावा समजून देणारे, सत्य तेच डोळ्यासमोर आणून देणारे एक देवदूत होते. चालते फिरते प्रशिक्षण केन्द् होते, एक शाळाच होती. हा शोध-ग्रंथ वाचकांसमोर ठेवतांना आनंद गगनात मावत नाही. या गाडगेबाबांच्या जीवनाची ही कथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: