हिंदू गोत्र विचार
लेखक : लेखक : श्रीरंग हिर्लेकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 100.00 Rs.90.00

eBook Price : Rs. 100       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 84

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

हिंदू समाजातील शाखा-गोत्र-जात आणि कुळ याविषयी हा विषय एका पुस्तकात आटोपणारा नसून ज्ञानकोषाचा आहे. घरातील मुलामुलींच्या विवाहासंबंधी एखादे ठिकाण सुचवले असताना पहिला प्रश्न येतो-त्यांचे गोत्र कोणते? घरात विशेष पूजा असली की सुरुवातीला संकल्प सांगतांना गुरूजी विचारतात-तुमच्या गोत्राचा उच्चार करा. विवाहाच्या वेळेस गोत्र बघणे, मुलामुलींचेच नव्हे तर त्यांच्या मामाच्या घरचे देखील बघण्याची काय आवश्यकता आहे? यात काही सामाजिक, शारीरिक किंवा वैज्ञानिक विचार असावा कां? सगोत्र विवाह करावा की करू नये? कोणत्या गोत्राचे कोणाशी पटते व कोणाशी पटत नाही, त्यामागील वैज्ञानिक कारणे व आधार काय? हे व सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. अशा सर्व प्रश्‍नांची सोप्या भाषेत उत्तर सांगणारे हे पुस्तक आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: