६५१ कल्पक उखाणे
लेखक : लेखक : संकलन
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 100.00 Rs.90.00

eBook Price : Rs. 60       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 72

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

लग्न म्हणजे जीवनातील महत्वाचा सर्वाधिक आनंदाचा प्रसंग. दोन कुटुंबांचे मिलन. सर्व नातेवाईक, मित्र मंडळींच्या साक्षीने होणार्‍या ला कार्यक्रमात वधु-वर कोण, कसा, किती चांगले कल्पक उखाणे घेतात यावरून त्या दोघांची प्रतिमा तयार होत असते. वातावरणातील रंगत वाढत असते. मराठी माणसांच्या लग्नातील उखाणे हे त्यांचे वैशिष्ट आहे. अशा प्रसंगी वर-वधुंना एक से बढकर एक कल्पक उखाणे पुरविणारे हे उत्तम, संग्राह्य पुस्तक सर्वांसाठीच उपयुक्त आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: