स्वास्थ्य सूक्ते
लेखक : लेखक : वैद्य जयंत देवपुजारी
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 250.00 Rs.225.00

eBook Price : Rs. 200       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 208

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 220 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

आम्हा भारतीयांना वैद्यकशास्त्राचा  दीर्घकालीन वारसा लाभलेला आहे. काही हजार वर्षांची वैद्यक परंपरा असलेला आयुर्वेद आजही आपला प्रभाव टिकवून आहे. आज तर हे प्राचीन वैद्यकशास्त्र मोठ्या वेगाने वैश्विक होऊ घातले आहे. भारतातील प्राचीन विज्ञान शाखांपैकी जवळ जवळ पूर्णांशाने उपलब्ध व उपयोगात असलेली ही एकमेव विद्याशाखा ! आरोग्यरक्षणाची संकल्पना याद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, एवढाच या पुस्तकाचा उद्देश आहे. याचा लाभ आपण स्वस्थ निरोगी जीवनासाठी करून घेऊ शकतो.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: