१९७१ ची रोमांचक युद्धगाथा
लेखक : लेखक : सुरेंद्रनाथ निफाडकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 130.00 Rs.117.00

eBook Price : Rs. 130       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 112

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

बंगला देशच्या स्वातंत्र्यासाठी झालेले 1971 चे विजयी युद्ध हे आधुनिक भारतीय इतिहासातील सोनेरी पान. या रोमांचक युद्धातील लढायांची, डावपेचांची, मुत्सदेगिरीची व विजयपर्वाची सविस्तर माहिती देत आहेत, श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर. त्यांच्या लिखाणाने नव्या पिढीला या विजयपर्वाची अभिमानास्पद माहिती होईल आणि मागील पिढीच्या आठवणी ताज्या होतील.1971 च्या युद्धाने इतिहास घडला, भूगोल नेहमीसाठी बदलला. बंगला देश 1971 ला पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला. पाकिस्तानाचा प्रचंड पराभव करून भारताचा विजय कायमचा कोरला गेला. या रोमहर्षक युद्धाची रंजक कथा. 

Reviews

1971 ची रोमांचक युद्धगाथा
बंगलादेश निर्मिती युद्धाची रोचक व संग्राह्य पुस्तक
1971 ची रोमांचक युद्ध गाथा हे श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांचे, नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले, 1971 चे भारत-पाक युद्ध आणि बंगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांना संरक्षण दलामधील तीन वर्षांच्या सेवेची पार्श्र्वभूमी आहे. तसेच विविध दैनिक आणि मासिकांसाठी त्यांनी 500 हून जास्त लेखही लिहिलेले आहेत. एका साप्ताहिक-मासिकाचे गेली सहा वर्षे सहसंपादक असल्यामुळे विषयज्ञान तर त्यांना आहेच पण नेटक्या शब्दांमध्ये ते कसं मांडावे, याची जाणीव सुद्धा या पुस्तकात दिसून येते.
मी स्वत: 37 वर्षांच्या स्पेशल सर्व्हिस फोर्स आणि जाट रेजिमेंट मधील नोकरी नंतर 02 मध्ये निवृत्त झालो. भारत-पाक युद्ध 71 हे अस्मादिकांनी पाहिलेले व भाग घेतलेले पाहिले सर्वंकष युद्ध. स्पेशल सर्व्हिस फोर्स मुळे बंगलादेशच्या बंडखोर सैनिक आणि प्राण्यांची बाजी लावायला तयार झालेले नागरिक यांच्या मिश्रित मुक्तिवाहिनी ला प्रशिक्षण देण्यासाठी तत्कालीन ब्रिगेडियर शाबेग<

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: