भारतीय परमवीर 
लेखक : लेखक : कर्नल अभय पटवर्धन
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 150.00 Rs.135.00

eBook Price :        buy e-book

In Stock : Available

Pages : Available 134

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

नेत्यांच्या आणि अभिनेत्यांच्या गर्दीत हरवलेल्या पण परमवीर चक्र मिळविलेल्या खऱ्या खुऱ्या भारतीय परमवीराच्या अतुलनीय शौर्याचे / मन:स्थितीचे या सामरिक अलंकाराची पार्श्वभूमी त्यांचं संयोजन करणाऱ्या श्रीमती सावित्री खानोलकर यांचा अल्प परिचय आणि नंतर प्रत्येक परमवीर चक्र विजेत्या रणबांकुरे यांच्या विषयी माहिती असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. इतक्या चकमकीन मधून गेल्यावरही मी अजून जीवंत आहे. तरी मला नेहमी हा प्रश्न पडतो. यावेळी युद्ध भूमीवर सैनिकांची मरणघटिका जवळ येते तेव्हा त्याच्या मनात काय विचार येत असतील. सैनिकाला आम नागरिकांकडून काहीच नको असते. त्याची एकच इच्छा असते की देशांनी त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाण ठेवावी, बुज राखावी आणि याचसाठी रेजिमेंटल सेंटर्स मधून जुन्या कागदपत्रांमधून, इंटरनेट वरून आणि मुख्य म्हणजे धनसिंग थापा आणि योगेंद्र यादव यांच्या सारख्या पुरस्कार विजेत्यांशी प्रत्यक्ष वार्तालाप करून मिळवलेल्या माहितीवरून हे पुस्तक तयार केले गेले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: