खेळाबद्दल बरेच काही
लेखक : लेखक : सदानंद श्रीपाद काणे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 120.00 Rs.108.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 138

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 130 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने विविध खेळातील अनेक गोष्टींना स्पर्श केला आहे. प्रश्‍न-उत्तरे, खेळाडूंची पूर्ण नावे, विविध पुरस्कार, ट्रॉफी, स्टेडियमची माहिती, महान खेळाडू, विविध विक्रम, आतापर्यंत झालेल्या आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक  स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट विश्‍वकप स्पर्धा, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते इत्यादी भरपूर माहिती दिली आहे. त्यांनी स्वतः तयार केलेल्या खेळांची माहिती पण या पुस्तकात करून दिली आहे. प्रत्येक शाळेत-कॉलेजमध्ये, क्रीडा मंडळांमध्ये तसेच खेळाडू व क्रीडाप्रेमींजवळ असावे, असे हे बहुमोल पुस्तक आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: