डॉ. होमी भाभा
लेखक : लेखक : जयंत एरंडे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 100.00 Rs.90.00

eBook Price : Rs. 100       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 96

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 80 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

आपल्या देशामध्ये विज्ञानांचा पाया भक्कमपणे रोवण्यासाठी विविध वैज्ञानिक संस्थांची पायाभरणी करून त्या उभारणारे तसेच दांभिक शास्त्रज्ञांना प्रेरणा देऊन घडविणारे थोर विज्ञान महर्षी डॉ. होमी भाभा यांच्या जीवनकार्याचा परिचय श्री.जयंत एरंडे यांनी करून दिला आहे अनेकानेक दुर्मीळ छायाचित्रामुळे हे पुस्तक अधिकच समृद्ध असे आहे.

Reviews

"वैज्ञानिक शिल्पकार डॉ. होेमी भाभा"
नागपूरस्थित नचिकेत प्रकाशनने "विज्ञान यज्ञ" या मालिकेंतर्गत "वैज्ञानिक शिल्पकार डॉ. होमी भाभा" हे लेखक श्रीजयंत एरंडे यांचे पुस्तक प्रकाशित करून मराठी साहित्यात एक चांगली भर टाकली आहे.
100 रूपये किंमत असलेल्या या पुस्तकात जयंत एरंडे यांनी डॉ. होमी भाभांच्या संदर्भात जी माहिती दिली आहे ती एकूण नऊ प्रकरणांच्या माध्यमातून दिली आहे.
डॉ. होमी भाभा यांचा जन्म 30.10.1909 रोजी मुंबई येथे झाला. 1932 साली बी.ए. तर 34 साली त्यांनी पीएच.डी. संपादन केली. 1940 मध्ये बंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेत रीडर म्हणून ते लागले. 45 साली टाटा मूलभूत संशोधन केंद्र मुंबईचे संस्थापक संचालक, 48 मध्ये हॉपकिन्स पारितोषिक (लोकसभेत अणुशक्ती कायदा संमत) भारत अणुशक्ती विभागाचे सचिव, 53 मध्ये ट्रॉम्बे (तुर्भे) येथे थोरियम प्रकल्पावर काम सुरू, 1955 मध्ये अप्सरा अणुभट्टी बांधण्याचा निर्णय भारत कनडात करार, 58 तारापूर केंद्र बांधण्याचा निर्णय 62 राजस्थानात वीजकेंद्र स्थापन्याचा निर्णय 63 मध्ये थुंबा येथून रॉकेटचे उड्डाण, 64 थुंबा येथून सहा रॉकेटसचे उड्डाण आणि 24.1.1966 रोजी माऊंट ब्लॉक येथे

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: