हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?
लेखक : लेखक : संकलन
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 80.00 Rs.72.00

eBook Price : Rs. 80       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 72

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

शतकानुशतके सर्व आघातांना पुरून उरणारी आमची भारतीय कुटुंब/परिवार व्यवस्था पुन्हा अधिक मजबूत व्हावी. हिंदू जीवनदृष्टी, जीवनमूल्ये आणि परंपरा यांची महानता तसेच या कुटुंब व्यवस्थेची शक्ति, उपयोगिता व भूमिका नवीन पिढीला कळून यावी. त्यातून त्यांनी आपली जीवनशैली अनुरूप करून सुखी-समाधानी व्हावे, या हेतूने ज्येष्ठ समाजसेवी कार्यकर्ते मा. श्री. कृष्णप्पांजी देशभर फिरून परिवार प्रबोधन हा विषय चालवित आहेत. त्यांच्या व्याख्यानां च्या आधारे हे पुस्तक सोप्या भाषेत व अगदी मुद्देसूद तयार करण्यात आले आहे.

Reviews

"हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?"
ऋषिनिर्मित हिंदू परिवार व्यवस्था
आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणाऱ्या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती. हिंदू संस्कृतीची पाळेमुळे या देशात खोलवर रूजली आहे, अशा या उदात्त संस्कृतीची महती मनी बाळगणारे मा. श्री. कृष्णाप्पाजी यांनी देशभर फिरून परिवार प्रबोधन हा विषय चालविला. हिंदू संस्कृतीचे महत्त्व नवीन पिढीला कळावे, ह्या हेतूने त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यांनी दिलेल्या व्याख्यानाच्या आधारे श्री. प्रशांत वाजपेयी यांनी मुळ हिंदी पुस्तकाचे संकलन व संपादन केलेले आणि त्या आधारे नचिकेत प्रकाशनाने "हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?" ऋषिनिर्मित हिंदू परिवार व्यवस्था हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात अतिशय सरळ सोप्या पद्धतीने हा विषय मांडला आहे.
आपला देश देवनिर्मित आहे. हिमालयात समारभ्य या व हिन्दू सरोवरम तं दे

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: