इंदिरा ते ममता
लेखक : लेखक : सविता देव हरकरे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 250.00 Rs.225.00

eBook Price :       

In Stock : Available

Pages : Available 260

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

भारतीय महिला राजकीय नेतृत्वाचा वेध घेणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. मुख्यमंत्री किंवा पक्ष नेतृत्व सांभाळणे या दर्जाच्या आधुनिक काळातील २० महिला नेतृत्वाचे चित्र , चरित्र आणि राजकीय आलेख यांचा शोध यात प्रसिद्ध पत्रकार सविता देव हरकरे  यांनी घेतला आहे. सर्व सामान्य वाचक, राजकारणाचे अभ्यासक आणि महिला चळवळीच्या कार्यकर्त्या या साऱ्यांसाठी अत्यंत वाचनीय व संग्राह्य संदर्भ ग्रंथ असे हे पुस्तक झाले आहे आणि दुर्मिळ छायाचित्रा ने ते अधिकच समृद्ध झाले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: