जागतिक तापमान वाढ
लेखक : लेखक : जी. बी. सरदेसाई
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 80.00 Rs.72.00

eBook Price : Rs. 80       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 80

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ धोकादायक वेगाने वाढत आहे. या तापमान वाढीची कारणे, त्याचा धोका यांची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत देणारे अप्रतिम पुस्तक

Reviews

नकळत येणारी संकट परंपरा सांगणारे
जागतिक तापमान वाढ
आजकाल पर्यावरण प्रदुषण हा विषय ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याचा झाला आहे. प्रत्येक न्युज चॅनलवर अधूनमधून या विषयी नवनवीनच माहिती देणं सुरू असतं. या सर्वात परवलीचा शब्द असतो, ग्लोबल वॉर्मिंग. बच्चे कंपनींना तर हा ग्लोबल वॉर्मिंग विज्ञानाच्या पुस्तकातून सतत भेटतच असतो. त्यांना या विषयावर निबंध स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धातून बोलतं केलं जातं. इतका ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ हा विषय ग्लोबल आहे. अशावेळी आपण त्या विषयी अनभिज्ञ राहून कसं चालेल? नेमकं ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आहे तरी काय? ते कशामुळे होतं? त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत? ग्रीनहाऊस, गॅसेस, ओझोन होल हे या संदर्भात काय परिणाम करतात? हे सारे प्रश्न तुमच्या मनात असतील तर जागतिक तापमान वाढ हे पुस्तक अवश्य वाचा.
या पुस्तकाचे लेखक आहेत श्री. गो. बा. सरदेसाई आणि नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास स्पष्टता हे एक ठळक वैशिष्ट्य सांगावं लागेल. पुस्तकाचं मुखपृष्ठ पुस्तकातील विषयाचं गांभीर्य दर्शविते. लेखकाने वैज्ञानिक शब

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: