शाखा व्यवस्थापन शास्त्र आणि कला
लेखक : लेखक : अभय मंडलिक
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 80.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 40

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

‘शाखा व्यवस्थापन शास्त्र आणि कला’ हे नागरी सहकारी बँकांचे शाखाधिकारी आणि अधिकारी यांना डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. बँकेची शाखा हा व्यवसायाचा केंद्रबिंदु असतो. शाखेच्या कामकाजावरून ग्राहक बँकेबद्दलचे आपले मत तयार करीत असतो. या पार्श्‍वभूमीवर शाखा व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचे काम ठरते. स्वतःमधील सर्व कौशल्ये पणाला लावून, शाखेचा व्यवसाय वाढवायचा असतो. हे करतांना कायद्याची चौकट पाळणे आवश्यक असते. रिझर्व बँक, सहकार खाते, बँकेला लागू असलेले सर्व कायदे यांचा विचार करूनच व्यवसाय वाढवावा लागतो. कोणतीही अवास्तव आश्‍वासने न देता ग्राहकांना जे हवे ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतुष्ट ग्राहक हे बँकेचे बोलते-चालते जाहिरातदार असतात. त्यामुळे ग्राहक हा व्यवसायासाठी सर्वात मोठा घटक आहे हे पक्के लक्षात ठेवून काम करणे अपेक्षित असते. शाखा चालवितांना, आवश्यक असलेल्या सर्व मुद्यांचा परामर्श घेण्याचा पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. नागरी सहकारी बँकांना हे पुस्तक निश्‍चित उपयुक्त ठरेल अशा खात्री आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: