महर्षी अभियंता :विश्वेश्वरय्या
लेखक : लेखक : प्रा. विजय यंगलवार
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 85.00 Rs.76.50

eBook Price : Rs. 85       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 88

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 75 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

भारतरत्न मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरैय्या यांच्या कृतार्थ शतायु जीवनकार्याचा विस्मयकारक परिचय. लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अतिशय प्रेरणादायी आहे. मराठीत त्यांचे चरित्र  उपलब्ध नव्हते. प्रा. विजय यंगलवार यांनी ती उणीव भरून काढली आहे. आजच्या प्रत्येक अभियंत्याने/नागरिकाने अवश्य वाचावे, असे हे अनमोल पुस्तक.

Reviews

बहुआयामी शतायू
महर्षी विश्वेश्वरैय्या
श्री. मोक्षगुंडम्‌ विश्वेश्वरैय्या यांचे नाव माहीत नसलेला भारतात कुणीही नसेल. अर्वाचीन भारतात अभियांत्रिकी क्षेत्रात हिमालयाच्या उंचीएवढे आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक, आधारभूत कार्य करणारे  म्हणून आम्ही सर्व जण त्यांना ओळखतो. एक भारतीय म्हणून ही ओळख पुरेशी नाही. या महान व्यक्तीचे चरित्र प्रत्येक भारतीयाने आत्मसात करण्याची गरज असताना देखील मराठी भाषेत त्यांचे विस्तृत चरित्र उपलब्ध नव्हते.
नागपूरच्या नचिकेत प्रकाशनने ही उणीव भरून काढली असून, महर्षी अभियंता नावाने श्री. विश्वेश्वरैय्या यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. खरे म्हणजे विश्वेश्वरैय्या सारख्या लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाला पुस्तकात बांधणे कठीणच आहे, परंतु, लेखक प्रा. विजय गोविंदराव यंगलवार यांनी मोठ्या कुशलतेने त्यांचे हे लघु-चरित्र लिहून वाचकांना सादर केले आहे. विश्वेश्वरैय्या यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते आणि त्यातील प्रत्येक आयाम सारखाच महत्त्वाचा होता. या पुस्तकात त्यांच्या प्रत्येक आयामाला योग्य न्याय देण्यात आला आहे, हे विशेष.
1861 साली जन

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: