महिला वैज्ञानिक
लेखक : लेखक : प्रो. प्रकाश माणिकपुरे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 125.00 Rs.112.50

eBook Price : Rs. 125       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 120

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 150 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

विज्ञानाच्या विकासात महिलांचे योगदान ठळकपणे नोंदविणारे महिला वैज्ञानिक हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. विज्ञानातील महिलांची भरारी उलगडणाऱ्या या पुस्तकात 31 जागतिक महिला वैज्ञानिक जीवनकार्याच्या मनोवेधक परिचय प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी करून दिला आहे. 

Reviews

गरूड झेप घेणाऱ्या जागतिक महिला वैज्ञानिक
आपले रोजचे जीवन पाहता आपण विज्ञानावर किती अवलंबून आहोत हे लक्षात येईल. रोजच्या उपयोगाच्या वस्तुंबाबत तर आपण आनंद व्यक्त करतोच पण त्यामागे कुणाचा मेंदू आहे? कुणाचे किती परिश्रम आहेत हे विचारात घेतले जात नाही. पूर्वी पेक्षा आजचे जीवन सुखाचे झाले आहे. लहान सहान वस्तु तर ठिकच पण मोठे मोठे शोधही वाचून थक्क होतो, आनंद व्यक्त करतो पण शोधाच्या प्रयत्नाबद्दल अनभिज्ञ असतो. क्वचित वाचनात आले तरी वाचून विसरून जातो. सोय, गरज, चैन, करमणूक ह्या बरोबरच कृत्रिम उपग्रह, वैद्यक शास्त्र हे सर्व ह्या वैज्ञानिक शोधांमुळेच शक्य झाले आहे, हे मान्य करून कौतुकही करतो, पण त्याचबरोबर शोधकांच्या परिश्रमांबद्दल आपण तितके जागरूक नसतो. जाणून घेण्याची इच्छाही आपल्याला क्वचितच होते. अपवाद इतर संशोधक आणि काही अंशी तशी धडपड करणारे भावी संशोधक!
मात्र प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी अतिशय मेहनत घेऊन जागतिक प्रसिद्धी मिळविणाऱ्या वैज्ञानिक महिलांच्या प्रयत्नांची माहिती मिळवून हे पुस्तक लिहिले आहे आणि नचिकेत प्रकाशनाने ते उत्तम प्रसिद्ध केले आहे. ह्या पुस्तकांतून अशा स्त्रियांची व त्यांच्या प्रयत्ना

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: