मातंग समाज विकासाच्या दिशेने
लेखक : लेखक : डॉ. अश्रू जाधव, नागपुर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 400.00 Rs.360.00

eBook Price :        buy e-book

In Stock : Available

Pages : Available 348

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 550 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

 उपेक्षित, वंचित, शोषित आणि  दुर्लक्षित असलेल्या मातंग समाजाचा भूतकाळ कसा होता आणि वर्तमानकाळात त्यांची काय स्थिती असायला पाहिजे? औद्योगिकरण, नागरीकरण, आधुनिकीकरण तसेच बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीतही त्यांचा त्याच्या वर्तमानकालीन परिस्थितीचे अवलोकन आणि यासाठी जे जगलं, जे पाहिलं एवढेच नव्हे तर जे भोगलं, अनुभवलं, समाजातील माणसांना बोलतं केलं त्यामधून जे मिळालं, त्याची समाजशास्त्रीय पद्धतीने मांडणी करून "मातंग समाज विकासाच्या दिशेने" हे पुस्तक साकारलं आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: