मुद्राशास्त्र
लेखक : लेखक : रामभाऊ पुजारी
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 200.00 Rs.180.00

eBook Price : Rs. 200 Rs.140       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 86

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 125 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

मुद्रा या अद्‌भुत भारतीय शास्त्रांचा शास्त्रोक्त परिचय, त्याचे तत्वज्ञान, त्याचा उपयोग, यांची साद्यंत अधिकारपूर्ण माहिती तसेच या मुद्रामुळे शरीरात घडणाऱ्या बदलांचे अत्याधुनिक विज्ञानामुळे घेतलेले उर्जा छायाचित्रण, त्याचा उहापोह, त्यांची कारणमीमांसा यांचे संपूर्ण विवेचन मराठीत प्रथमच उपलब्ध.

Reviews

अलौकिकातील मुद्राशास्त्र
"'अलौकिक मुद्रा विज्ञान" हे श्री. रा. मा. पुजारी व श्री. सुनील खानखोजे यांचे पुस्तक वाचण्यात आले. यापूर्वी श्री. कुमारस्वामींचे या विषयावरील पुस्तक वाचले होते. त्यात 165 मुद्रांची माहिती आहे. अगदी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र तसेच दशावतारांसाठीही असलेल्या मुद्रांचे त्यात वर्णन आहे; पण ते इंग्रजीत. मअलौकिक मुद्राविज्ञान मात्रफ मराठीत असल्यामुळे जास्त लोकापर्यंत मुद्रा या भारतीय  संकल्पनेचे ज्ञान देऊ शकेल.
सुरवातीच्या प्रकरणातून 'आत्मनिरीक्षणाची' प्रक्रिया समजवण्यासाठी कुंडलिनीतील चक्रांबाबतची माहिती दिली आहे, ती शरीरशास्त्राच्या अनुषंगाने तसेच, त्या त्या चक्रांतील दोषांमुळे होऊ शकणार्‍या रोगांच्या संबंधात आहे. अर्थात अध्यात्म क्षेत्रातील त्यांचे महत्त्वही विशद केले आहे. पुरातन काळातील औषधशास्त्राशी जुळणारी रूपकेही लेखकाला महत्त्वाची वाटतात. यात वीस मुद्रा चित्राव्दारे स्पष्ट केल्या आहेत.
पुढील प्रकरणात पुजेत केल्या जाणार्‍या मुद्रांचे वर्णन आहे. त्यात गायत्री जपात करावयाच्या मुद्रा 24 व त्याशिवाय गायत्री जपानंतर करावयाच्या

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: