नक्षलवादाचे आव्हान
लेखक : लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 400.00 Rs.360.00

eBook Price : Rs. 400 Rs.280       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 328

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 300 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

नक्षलवादाच्या आव्हानाचा प्रश्न रोज वाढतोच आहे, मात्र सरकार/समाज त्याकडे अजूनही पुरेशा गांभीर्यात पाहत नाही. ही समस्या नाही हे युद्ध आहे, हे समजून घेत नाही. या आव्हानांच्या सर्व पैलूंचा विचार व आकडेवारी, चित्रे, मीमांसा यासह अधिकार पूर्ण वेध यात घेतला आहे.

Reviews

नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युद्ध
श्री. अनिल सांबरे यांच्या नागपुरातील नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला हा माहितीपूर्ण अहवाल ही आजच्या काळाची गरज आहे. मराठा रेजिमेंटच्या ब्रिगेडिअर हेमंत महाजन, विशिष्ठ सेवा मेडल, यांनी अतिशय अभ्यासपूर्वक तयार केलेल्या या पुस्तकाला अहवाल म्हणण्याचे कारण त्यामध्ये लेखकानी उधृत केलेली टू द पॉईंट माहिती देणारी कोष्टके आणि परिश्रमाने गोळा केलेली आकडेवारी हे आहे. या पुस्तकाची विश्वासआर्हता निविर्वाद आहे कारण श्री. महाजन स्वत: अशा प्रकारच्या अभियानातून तावून सुलाखुन निघाले आहेत आणि याच विषयावर ते आर्मी वार कॉलेज मध्ये प्रशिक्षकही होते. त्यामुळे त्यांनी दिलेली नक्षलवादासंबंधीची माहिती आणि त्याच अनुषंगाने त्याच वेळेस केलेले वैचारिक विश्‍लेषण याला वेगळेच वजन प्राप्त होते.
ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी पुस्तकात नक्षलवाद आणि चिनी मनसुब्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आय.एस.आय. आणि हुजी या जिहादी दहशतवादी संघटनांपासून ते शुल्कापर्यंत च्या सर्व अत्याचारी व अलगाववादी संघटनांना त्याच प्रमाणे राज्य पोलिसदल ते अर्ध सैनिक बलापर्यंतच

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: