निवडक बँकिंग निवाडे
लेखक : लेखक : अनिल सांबरे, श्रीनिकेत सांबरे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 350.00 Rs.315.00

eBook Price : Rs. 350 Rs.245       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 254

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 300 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

महत्वपूर्ण बँकिंग निवाड्यांची माहिती सर्वसामान्य ग्राहकांना तसेच नागरी बँका, पतसंस्था, ऑडीटर, सी. ए., वकील, पक्षकार आदींना मराठीतून व्हावी. थोडक्यात का होईना, पण निवाड्यांचे सार त्यांच्यापर्यंत पोहचावे, त्यामुळे ते जागृत व्हावेत व त्याचा चांगला परिणाम त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर पडावा, या भूमिकेतून निवडक बँकिंग निवाडे या पुस्तकाचे संकलन, संपादन व प्रकाशन केलेले आहे. या मुळे अत्यंत कमी खर्चात या क्षेत्रातील ताजी वेचक माहिती आपल्या नजरे खालून जाईल आणि त्यामुळे वेळीच सावध होऊन पुरेशा दक्षता घेता येतील व संभाव्य धोके टाळता येतील. या निवाड्यांचे अनेक भाग आहेत. कृपया सर्व भाग आपण सर्वांनी अवश्य वाचावे.  

Reviews

निवडक बॅंकिंग निवाडे
"शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये" असे, आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्‌ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी आपण जमानतदार राहिलो आणि त्याने कर्जाची परतफेड ठरल्याप्रमाणे केली नाही, एखाद्याने आपल्याला दिलेला धनादेश वटला नाही, आपण एखाद्याला दिलेला धनादेश वटला नाही, बॅंकेने आपण घेतलेल्या कर्जावर निर्धारित दरापेक्षा जास्त व्याज आकारले, आपण संचालक असलेल्या कंपनीचे धनादेश अनादरित झालेत, अशा एक ना अनेक कारणांसाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते आणि कायद्याच्या तरदुदी तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात, सर्वसामान्य ग्राहकांना त्या दृष्टिने मदत व्हावी, या हेतूने नागपूरच्या सुप्रसिद्ध "नचिकेत प्रकाशन" या संस्थेने निवडक बॅंकिंग निवाडे हे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.
कायद्याची, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि निरनिराळ्या उच्च न्यायालयांच्या निवाड्यांची माहिती देणारी बहुतांश पुस्तके इंग्रजीत असतात. आ

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: