मला बिझनेस करायचाय
लेखक : लेखक : दिलीप किशोर गोडबोले
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 250.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 176

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

श्री. दिलीप गोडबोले याचं कारखानदारी (लघुउद्योग) व दुकानदारी या क्षेत्रात गेली 30-35 वर्षे खोलवर अभ्यास आहे. घरातील गेल्या 30 वर्षातील दुकानदारी व कारखानदारी मुळे या पुस्तकातील विचारांना अनुभवसंपन्नतेची बैठक आहे. त्यांचे व्यवसाय विषयक व इतर विषयांवरील सुमारे 300 लेख आजवर सकाळ, अर्थमंथन, युवा सकाळ, लोकमत, व्यापारी मित्र, संपदा, कंपनी सेक्रेटरी वृत्तांत इ. ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. व्यवसायाने इंजिनियर असूनही या पुस्तकात त्यांनी दुकानदारीत यांत्रिकपणा न आणता मानवी गुणदोषांसह दुकानदारीची भरभराट अधिकाधिक कशी होऊ शकेल, याचे विवेचन केले आहे. 1973 साली धातुशास्त्रातील अभियांत्रिकी पदवीधर झाल्यानंतर 27 वर्षे स्वतःचा बिझिनेस करून खूप अनुभवसमृद्धी मिळविलेले श्री. दिलीप गोडबोले, यांचे हे दुसरे पुस्तक. यशस्वी दुकानदारी या पहिल्या पुस्तकाच्या यशानंतर, दुकानदारी व्यतिरिक्त इतर कोणताही बिझनेस करू इच्छिणार्‍या व्यावसायिकास, सहज सोपे गाईड म्हणून याचा नक्की उपयोग होईल.  

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: