सुलभ पंचांग वाचन आणि कुंडली लेखन
लेखक : लेखक : श्रीरंग हिर्लेकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 200.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 112

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

आई/वडिलांचे श्राद्ध करावे ही इच्छा असते पण त्याची इंग्रजी तारीख माहिती असते. त्यानुसार श्राद्धतिथी नेमकी कधी धरावी, चतुर्थीचा चंद्रोदय आपल्या शहरात किती वाजता आहे, ग्रहण आणि वेधाच्या वेळा कोणत्या, हे आणि असे अनेक मुद्दे पंचांगात कसे बघावे हे अनेकांना माहीत नसते. अजूनही आपल्यापैकी अनेकांना पंचांग म्हणजे नेमके काय, ते कसे वाचावे, याची जाणीव नाही. पंचांग वाचणे अजिबात अवघड नाही. फक्त त्यासंबंधी आपल्या मनात असलेली अ‍ॅलर्जी, गैरसमज काढून टाकले, थोडा गणिताचा परिचय असला की हे काम फार सोपे आहे. या बद्दलची सर्व माहिती पंचांग या पुस्तकात  दिली आहे. 

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: