सगेसोयरे
लेखक : लेखक : वसंत चिंचाळकर
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 200.00 Rs.180.00

eBook Price :        buy e-book

In Stock : Available

Pages : Available 240

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 250 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

जीवनात भावलेल्या आणि भारवून टाकणाऱ्या काही माणसांच्या व्यक्तिमत्वांचा विलोभनीय परिचय प्रसिद्ध ललित लेखक श्री. वसंत चिंचाळकर यांनी सगेसोयरे या ललित व्यक्तिचित्रांमध्ये करून दिला आहे. सा,रे,ग,म,प,ध,व नी या सात सूरांच्या वर्गवारीतून ही सर्व मंडळी आपल्याला जवळून भेटतात अन्‌ भारावून टाकतात. यात काही सार्वजनिक जीवनातील थोर व्यक्ती आहेत, तर काही नेहमीच्या जीवनातील सामान्य व्यक्ती. पण प्रत्येकात काही विलक्षण वेगळेपण आहे आणि ते लेखकाने नेमकेपणाने व हळुवारपणे टिपले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: