सावकारी कायदा २०१४
लेखक : लेखक : प्रा. जगदीश किल्लोळ
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 125.00 Rs.112.50

eBook Price :        buy e-book

In Stock : Available

Pages : Available 124

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

गरीब शेतकर्‍यांना आणि सामान्य कष्टकरी माणसांना सावकारी पाशांना सोडविण्यासाठी जे प्रयत्न झाले व होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नवीन सहकारी कायदा 2014 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 हा मंजूर होऊन प्रभावी झाला आहे. या पुस्तकात मूळ इंग्रजी तसेच मराठी मजकूर दिला आहे. त्यामुळे हे पुस्तक वापरायला अधिक सोपे झाले आहे. तसेच यात प्रस्तावित नियमही दिले आहेत. यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍या सार्‍यांची वकील, पक्षकार, सहकारी संस्था, सहकारी कार्यकर्ते, अभ्यासक, लेखक यांचे काम मोठे सोपे झाले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: