प्रत्यक्ष कर्जवसुली 
लेखक : लेखक : बाळासाहेब पतंगे 
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 400.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 158

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 200 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

कर्जवसुली हा मुळातच किचकट व अनेकांचा नावडता विषय. वसुली हे काम आव्हानात्मक असल्याने त्यास मदतीची व कायदेशीर मार्गदर्शनाची अतिशय महत्त्वाची गरज असते. चांगल्या व प्रभावी कामांमुळे ‘वसुली अधिकारी’ हे पद लेखकाला 16 वर्षे  चिकटून राहिले आणि ते सुटले प्रथम श्रेणी अधिकारी या पदावर बढती मिळाल्यानंतरच; मात्र, वसुलीचे काम अखेरपर्यंत सुटले नाही. त्यामुळे विविध प्रकारचे अनुभव पाठीशी असल्याने या विषयावर पुस्तक लिहिता आले. ‘वसुली’ ही कला असून त्यास तंत्र (टेक्निक) आहे, हे सर्वांस जमेलच, असे नाही; त्यात कौशल्य वापरल्यास निश्चितच ‘यशस्वी’ होता येते, हा लेखकाचा 36 वर्षांचा प्रत्यक्ष वसुलीचा अनुभव आहे. यामध्ये जे अनुभव आले, त्यातील महत्त्वाचे अनुभव या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. कलम 156 नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर कसा करावयाचा, हे प्रामुख्याने नियम 107 मधील तरतुदीस अनुसरून स्पष्ट केले आहेत. कारण हे अधिकार दुधारी शस्त्रासारखे असतात.

Reviews

About Author

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: