गोल्ड लोन आणि लॉकर व्यवस्थापन 
लेखक : लेखक : बाळासाहेब पतंगे 
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 300.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 120

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

‘गोल्ड लोन आणि लॉकर व्यवस्थापन’ हे पुस्तक लिहताना सहकारी बँका व पतसंस्था गृहित धरुन विषयाचे विवेचन केले आहे. केवळ सोनेतारण हा विषय विचारात न घेता सोने कॅश क्रेडीट, सोने खरेदी कर्ज योजना, यांचा या पुस्तकात समावेश केला आहे. कर्ज व्यवहाराच्या अनुषंगाने कर्जाचे फॉर्म कसे असावेत? व्हॅल्युअर याचा करारनामा कायदेशीर कसा करावा? सोने डाग लिलावाची संपूर्ण प्रक्रिया कशी करावी? याचा नमुना व फॉर्मसह परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. याच बरोबर लॉकर संबंधित सर्व मुद्यांचे सांगोपांग विवेचनही करण्यात आले आहे. त्यामुळे सदर पुस्तक सर्व सहकारी बँका व पतसंस्था यांना कायमस्वरुपी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.

Reviews

About Author

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: