साठवणीचे पदार्थ
लेखक : लेखक : नीलिमा अनिल खडक्कार
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 180.00

eBook Price : Rs. 0      

In Stock : Available

Pages : Available 92

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

साठवणीचे पदार्थ भारतात सूर्यप्रकाश मुबलक उपलब्ध असल्याने वाळवलेले पदार्थ प्रचुर प्रमाणात केले जातात. वर्षाच्या चार-पाच महिने बर्फानी आच्छादलेल्या काश्मीर मध्ये पण सफरचंद वाळवण्याची प्रथा आहे. वाळवण्याचे पदार्थ बहुधा एप्रिल-मे-जून मध्ये केले जातात. सध्या फ्लॅट संस्कृती वाढते आहे. त्यामुळे सगळ्यांना सूर्यप्रकाश सहजासहजी मिळत नाही. तरी वाळवण्या व्यतिरिक्त असे बरेच पदार्थ आहे. जे एकदाच करून वर्षभर त्यांचा आनंद घेता येतो. साठवणीचे पदार्थ या पुस्तकात पारंपरिक पद्धतीने केले जाणारे पदार्थ सोप्या आणि क्रमवार पद्धतीने दिले आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: