शकुन संकेत
लेखक : लेखक : अनिल सांबरे, श्रीनिकेत सांबरे
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 60.00 Rs.54.00

eBook Price :       

In Stock : Available

Pages : Available 48

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 50 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

आगामी, अज्ञाताचे संकेत आपल्याला निसर्गाकडून वेगवेगळ्या शकुनांद्वारा मिळत असतात. फक्त आपले त्याकडे पुरेसे लक्ष नसते किंवा लक्ष असले तर त्यांचा अर्थ आपल्या ध्यानी येत नाही. हा अर्थ समजावा म्हणून हे शकून संकेतचे प्राचीन ज्ञान आपल्यासाठी शकून संकेत मध्ये खुले केले आहे. याचा उपयोग करून दैनंदिन जीवनातील शकुनांचा अर्थ समजून त्यांचा स्वत:च अनुभव घ्या. व त्यानुसार जीवनात अनुकुल बदल करा व यशस्वी व्हा.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: