व्यवसाय व्यवस्थापन
लेखक : लेखक : डॉ. अविनाश शाळीग्राम
प्रकाशक : प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

Price : Rs. 250.00 Rs.225.00

eBook Price : Rs. 250 Rs.175       buy e-book

In Stock : Available

Pages : Available 144

ISBN No. NA

Binding : Paper

Weight : 100 grams

Generally delivered in 6-8 business days.

About the Book

कोणत्याही व्यवसायात यश मिळवायचे असेल तर व्यवस्थापनाला पर्याय नाही. हे पुस्तक प्रामुख्याने वित्तीय संस्था ( नागरी बँका  आणि पतसंस्था ) यांचा व्यवसाय नजरे समोर ठेवून लिहिले आहे. धोरण, निधी, ठेव, कर्ज, वसुली, गुंतवणूक, सेवक, हिशेब , सभा, ग्राहक, विपणन, धोका, शाखा, वेळ, तणाव, ज्ञान, निमंत्रण, पूर्तता, सामुहिक आणि जबाबदारी अशा २० मुद्यांचे व्यवस्थापन यात थोडक्यात लिहिले आहे. एक प्रकारे ही चेक लिस्ट आहे. यापैकी आपल्याकडे काय नाही हे पाहून पूर्तता करावी. उच्च, मध्यम व कनिष्ट अशा तिन्ही स्तरावरील व्यवस्थापनासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Reviews

About Author

NA

 

Related books

© सर्वाधिकार 2014 नचिकेत प्रकाशन
powered by Bharati Web
Login Form
Username:
Password: