Tev Vyavhar V Dhoran Arthat Arthkalash

300.00

या नवीन पुस्तकात ठेवीसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे *के.वाय.सी. व धनशोधन निवारण कायदा, रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार के.वाय.सी.ची संपूर्ण संकल्पना* यात नमुद केली आहे.
तसेच मनिलॉड्रींग अ‍ॅक्ट ठेवीच्या दृष्टीने आत्मा आहे. त्यामुळे त्याचेही सविस्तर विवेचन केले आहे.
*ठेवीचे प्रकार, ठेवीदाराचे प्रकार, नॉमिनेशन, मयत वारस प्रकरण, ठेवीचे फॉर्म, आयकर कायद्यातील तरतुदी, ठेवतारण कर्ज व्यवहार त्याचप्रमाणे ठेवीचे नुतनीकरण, पुर्नगुंतवणूक, इनऑपरेटीव्ह अनक्लेमड ठेवी, मार्केटींग* याबाबतही तपशिल पुस्तकात दिलेला आहे.
सदरचे पुस्तक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/नागरी सहकारी बँका व पतसंस्था यांना निश्चितच दिशादर्शक ठरेल अशी खात्री आहे.
✅ *हे पुस्तक आपल्या फोनवर वाचण्यासाठी आजच Digi  Books App खालील  link वरून Download करा व कमी खर्चात आपल्या सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करा*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा.

In stock

Compare
SKU: 360 Category:

Additional information

Weight 350 g
Dimensions 22 × 2 × 29 cm