Adolf Hitler

360.00

5 in stock

Compare
SKU: Adolf Hitler Category:
Additional information

Additional information

Weight 300 kg
Dimensions 21.5 × 14 cm
More Products

Yashodhara

200.00

डॉ. विद्याधर देवदास बन्सोड यांचे कथा काव्य नाटक ‘यशोधरा’ कथेतून हळूहळू एक वेगळी, खोल आणि अस्वस्थ करणारी वाट उघडत जाते. हे नाटक इतिहासाला स्त्रीच्या नजरेतून नव्याने बघायला भाग पाडते. या नाट्यात यशोधरा केवळ त्यागाची, मौनाची किंवा सहनशीलतेची सावली म्हणून उभी राहात नाही, तर ती विचार करते. प्रश्न विचारते.
डॉ. विद्याधर बन्सोड
हे नाटक वाचताना सतत जाणवत राहते की त्यांची शैली काहीतरी वेगळे सुचवते. कथेकरीच्या माध्यमातून उलगडत जाणारे हे नाट्य शब्दांच्या पलीकडे जाऊन वाचकाच्या मनाला आणि मेंदूला अंतर्मुख करते. यशोधरा हे पारंपरिक अर्थाने ऐतिहासिक नाटक नाही; तसेच ते केवळ स्त्रीवादी घोषणा करणारे लेखनही नाही.
कथाकाव्याच्या या अनोख्या शैलीतून असे नाट्य लिहिणे आणि सादर करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. ‘यशोधरा’ साठी त्यांनी केलेले सखोल संशोधन, विविध दृष्टिकोनांतून केलेले चिंतन, मनन आणि वैचारिक प्रगल्भता यांचा हा परिपाक आहे. जे वाचकांना केवळ एक अनुभवच देत नाही, तर एक नवी व्यापक वैचारिक दृष्टी देते.

Shree Ganesh Mahatma

90.00

The information about the God Ganesh has been compiled in this book. Besides the Major places of pilgrimage of Ganesh have also given. The devotees get all the in their minds about God Ganesh answered thereby.

Samarth Sutre

70.00

This book includes the extracts from Samarth Ramdasswami and other Indian literature based on management, Special education, public contact methods etc which are the important and basic concepts of modern management science/ Philosophy. The verses (Shlokas) from the original writers have been coated for references. Read the book and try to follow the guidelines given in the verses (Shlokas)

The Game of Affair

369.00

प्रेमभावना ही जीवनाची संजीवनी आहे. सहजपणे एकमेकांत मिसळून-समरसून जगण्याचा भावमूलक अध्याय आहे. म्हणूनच प्रेमाच्या वेदनेकडेसुद्धा सौंदर्यवादाच्या भूमिकेतून पाहिले जाते. परंतु प्रेमाच्या आणा-भाका घेतल्यावरही लग्नासारख्या पवित्र बंधनातून बाहेर पडून लग्नबाह्य संबंध ठेवणे, त्याला प्रेमाचे गोंडस नाव देऊन त्याच्या अस्तित्वासाठी वाट्टेल तसे वागणे, वासना व भावना यातील अंतर न कळणे आणि केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त करण्याच्या आविर्भावातून नात्याची वीण घट्ट करण्याची उठाठेव करणे; असे कित्येकदा समाजजीवनात अनुभवायला मिळते. हेच वास्तवभान उर्मिला देवेन यांनी  ‘द गेम ऑफ अफेअर’ या कादंबरीत मार्मिकपणे मांडले आहे.

1971 Chi Romanchak Yudhagatha

130.00

The war for the liberation of Bangaladesh tought in 1971 and its success is a golden account in Indian history. The thrilling stories of bottles in this war, the stratagies followed in it, displamacy practised by the leaders and victory achieved through all the theses factors has been presented in simple narative way in this book, so that the coming generations get benefited. The reading of the Book makes the present as well as the coming generation aware of the effects of the 1971 was, which had changed the geography of the countries also and gane birth to a new nation called Bangladesh by defeating Pakisthan. Surendranath Niphadkar

Devswarupa Kamdhenu

125.00

It has become extremely necessary to convince the new generation about the significance of the animal cow, which was worshiped as a godly animal in ancient period. The book on Kamadhenu gives well examined, scientifically judged information about the animal its importance in the modern life is also focused. The book edited by Vijay Yangalwar has been authorised by Shri. Rambhaoo Pujari prominant learned personality.