Description
‘काव्य सुमन’ हा कविता संग्रह तुमच्यासमोर प्रस्तुत करतांना मला खूप आनंद होतो आहे. आपण हा संग्रह लिहू शकलो हयाचं मनाला खूप समाधान आहे. निरनिराळ्या अनुभवातुन व निरनिराळे लोक पाहून हया संग्रहाची कल्पना आली होती. ही कल्पना आता सकारात्मक रूप देऊन तुमच्या समोर ‘काव्य सुमन’ या नावाने प्रस्तुत करते. माझ्या जीवनाशी निगडीत असलेले, माझ्या कुटुंबातले सर्व व्यक्तिंचे, प्रेम, संयम आणि जिव्हाळा हे माझ्यासाठी आधारस्तंभ आहे. त्यांच्या सहयोगाशिवाय हे लिखाण अशक्य होते.














Hindu Pariwar Manhun Amhi Jagto Ka?
Reviews
There are no reviews yet.